टिचकीसरशी शब्दकोडे ५३

टिचकीसरशी शब्दकोडे

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
फिरकीसाठी आवश्यक असून आकारमानाने कमी होई. (२)
१२ पहिला आणि सहावा स्वर आल्यावर असे होणे म्हणजे लक्ष देऊन राहणे. (३)
२२ रात्री ही सुगंध देते आणि रात्र उलटल्यावर तिला राज्यकर्ती कबजात घेते. (४)
३१ उत्तीर्ण की परागंदा? (३)
४२ चराऊ जमिनीतून अविवाहिता जाताच युद्ध उभे राहते. (२)
४४ भाकरी भाजायला लागतो तेव्हा खेड्यात असे म्हणतात. (२)
तू आणि मी थर धरून ठेवू तेव्हा ममता दिसेल. (५)
बोलणे कळावे अशी खूण उतरवणे. (५)
अर्धवट राजमान्यता मेली।
सुधा ओठांची ती झाली॥ (५)
लोकनृत्य, शेती  ह्या क्षेत्रांत ही असते. (३)
१२ ढकलाढकल झालेला असा विचार म्हणजे विवेक? (४)
३५ पतीच्या उल्लेखामागोमाग प्रशंसा झाली की असा मत्सर वाटतो. (२)