टिचकीसरशी शब्दकोडे ८

टिचकीसरशी शब्दकोडे ८

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
हरीभाऊ, तुमचे नाव घेतले की नीतीच्या शंभर गोष्टी आठवतात. (४)
१२ उलटला तर हार मानावीशी वाटेल असला अवतार! (३)
२१ खाजेने सुरू होणारा सत्यानाश. (३)
२४ प्रतिष्ठित माणसास उलटवण्याचे व्रत. (२)
३१ ह्या धार्मिक प्रवासात पवित्र पेयास मोठे वजन आहे! (४)
४१ षड्जाचा स्वर जेथे राहतो तेथे एकंदरीत जाचच! (५)
प्रवास कर. शेवटी, प्रवास हेच निष्पन्न! (४)
शहरामधील अंतर्गत भागात दिसणारे अनैतिक कर्म. (३) 
विशेष प्रकारे वाया घालवण्यास असे काम कष्टाशिवाय होते. (५)
१२ हा पिकला की समृद्धी येते. (२)
१४ देवासाठी असलेल्या ह्या देण्यात अरण्य आहे. (३)
३३ फाटल्यावर होणाऱ्या ह्या आवाजाने टिंगल होते. (२)