टिचकीसरशी शब्दकोडे १३

टिचकीसरशी शब्दकोडे १३

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
घोड्यांशी संबंध असलेल्याला शंभर गाढवे मिळाली तर त्यावर कोणती मात्रा चालणार बरे? (५)
१२ वेणू, वंशी, मुरली । ही माझीच नावे ।
देवांसी विनवावे । माझ्या नावे॥  (२)
१४ एके काळी पैसा मिळवण्यासाठी ह्या तिघींना एकत्र आणावे लागे. (२)
२१ बुद्धीला थोपवणारा तांदूळ. (४)
३२ अभाव, नकार, टोचणी हे सर्व असून हा सतत सक्रिय असतो. (४)
४१ लज्जेचा रंग उलटवण्याची करामत (२)
४३ दोन ठिकाणी सापडेल असे वाटूनही हा कुठेच सापडत नाही. (३)
प्रतिशोधासाठी उलटून चावा घेऊ. (२)
तपश्चर्येला शोध (३)
नवऱ्यांना दुष्टांनी घेरले तर सहज विकले जातील. (४)
१३ परमेश्वराचा उजवा अवतार (३)
१५ आग्रहाचे निमंत्रण किंवा वाहन. (२)
२१ धर्मांतर केल्याने कुपी झाली. (३)
३५ वास्तव असो, राजकारण असो वा पत्त्यांचा खेळ असो तिन्ही ठिकाणी आढळेल. (२)