टिचकीसरशी शब्दकोडे ४०

टिचकीसरशी शब्दकोडे ४०

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
ह्याप्रमाणे काही काळ अस्तित्वात होते. (२)
लोंबकळे हे खरे नाही. (३)
१२ परिसरात वारा आतमध्ये शिरतो. (४)
२१
भेदभाव नाही अशात जम बसलेला लोकांचा विचारप्रवाह. (५)
३२ सामग्री समेनंतर आहे असे धरून चाल. (३)
४१
संख्या किंवा अंड्यांमध्ये दिसणारी बालशिक्षणसंस्था. (५)


अमावास्येनंतर रमणारा आल्यास मिळणारा मोकळा वेळ. (४)
संबंधितांचा समूह उलट्या दिशेने माजवाल. (४)
श्रीलंकेत नवग्रहांमध्ये मिळणारे घर. (३)
१४ करामतीत अडकलेला एक राजपुत्र. (२)
२२ जलचर वजन. (२)
३४ नाही विकल्प नव्हता आधी कधीही। (२)
३५ दोघांचा चमू संचय करी. (२)