टिचकीसरशी शब्दकोडे २२

टिचकीसरशी शब्दकोडे २२

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
आतील भाग आतील भाग नष्ट झाल्यावर जाळून टाकील. (२)
११ वास असो वा प्रवास, हिच्यातून रात्रीच शक्य आहे. (४)
२१ व्यवस्थित भाजलेले गाढव फडक्याने कोरडे कर! (४)
३२ नवऱ्यामुलाच्या दोन्हीकडून आला आणि नियंत्रण मिळवले. (४)
४१ चुकून भावाच्या विरुद्ध जाणारा उमेदवार असा असतो. (२)
४३ पुण्याजवळचे एक गाव उलटे चिकटवा! (३)
आवारातील विकल्प काढून पुढे दगड लावायचा असे रेखाटन. (४)
मागाहून त्यानं तर ते आत दडवले. (३)
सगळा गाडा. (२)
चुकलेले अव्यय घेऊन येई. (२)
गलबतातला जन्मदाता गेल्यावर होणारा गडबड गोंधळ. (४)
२४ जिंकून आपलेसे करणारा असे बोलल्यावर बाजूला हो. (३)
३२ धन्यवादकाचे अनुमोदन नसेल तर असा उजेड पडतो. (२)
३३ पसंतीतले नवल लोपले ।
झाड असे मग मोठे झाले ।। (२)