टिचकीसरशी शब्दकोडे २८

टिचकीसरशी शब्दकोडे २८

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
सूर्य बुडताच जोरात संसर्ग झाला. (५)
११ योगायोगाने एकाच माळेचे सोन्याने मढले. (५)
२२ संपाचा मारा नि रागाचा पारा. (३)
३१ बोरीला हाण । कपडे आण  ॥
भांड्यांचे वाण । ठाण ठाण ठाण ॥ (४)
४१ मग गुंतलात तरी पद्धत पाळून हुशार व्हाल (५)
राक्षसांच्या आईला बुद्धी होऊन तिने चांगली बडदास्त ठेवली (३)
"आई गऽ! वैतागले ह्या केसांना!! "
"अगं, भट्टनारायणाचं पाहून त्यांना मारून का टाकत नाहीस?" (५)
१३ काळे मणी पवित्र? दारा भार्या कलत्र ॥ (२)
१५ वनात रोज करतो चोरी । ओशट तोंड पांढरे करी (४)
२४ जळण आणताना पाऊस पडून गेला तर मनाचा निश्चय होतो. (२)
३३ "म्हणून मी उलट सांगत होते. वागण्याची काही पद्धत असते की नाही? " (२)