टिचकीसरशी शब्दकोडे २०

टिचकीसरशी शब्दकोडे २०

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
विशेष प्रकारचे बोलणे की सहमतीचा अभाव? (४)
११ मापास मोडून उरी धरण्याने भूकबळी होण्याची परिस्थिती. (५)
२२ दाबला जा, दाबले जा  असे सांगत गेल्याने निर्माण होणारा दरारा. (४)
३१ उपविजेतीपाशी असे जाणे म्हणजे इतरत्र जाणे! (५)
४२ अंतःकरणाला आधीच धग लागलेली असताना देवाचे नाव घेऊन तळहाताने असे थोडे थोडे पाणी प्यावे! (४)
पुष्कळांना खलास होण्याची आज्ञा देणारा मिळव. (३)
दैनंदिनीत अनुमोदन नसल्यास नाकाने जाणवेल. (२)
मोठमोठ्याने आवाज करेन, वडील मध्ये आले तर बोचकारेन! (५)
११ वजा दोनने गुणल्यास काढले जाणारे दोष! (४)
१४ श्वसनरोग उलटा करणारे नशा चढवते! (३)
२३ फार चांगली नाही पण अशीच खूप! (३)