| २ |
आयुष्यभर तोंड उघडून प्राणाला नकार. (४) |
| ११ |
बालमित्रातील मित्र सोडून गेल्यावर भाकरीची सोय होईल. (२) |
| १३ |
कोणत्याही टोकाकडून पाहिले तरी बांबू तो बांबूच. (३) |
| २१ |
चुकीचे फाटकेतुटके वस्त्र फाडले तरी ते वस्त्रच. (२) |
| २४ |
प्रथमेचा सूर द्वितीयेत गेला । माधुर्य त्यागुनी अपशब्द झाला ॥ (२) |
| ३३ |
गोंधळाचे कारण विचारणारा समूह. (३) |
| ४१ |
असे देव की आहे मानव? नाही, नाही, हा तर दानव! (५) |
|
|
|
| १ |
ही प्राकृत भाषा आजही साऱ्या जगात प्रचलित आहे! (३) |
| ४ |
घागर शोधण्यासाठी माराची खूण आणि स्वराची खूण एकत्र आण. (३) |
| ५ |
हा कलाकार असतोही आणि नसतोही. (५) |
| १३ |
लग्नामुंजीत दिव्याच्या जोडीने मिरवण्याची करामत करणारा. (२) |
| २२ |
करी हा निर्देश एका अक्षराचा । असुनिया दोन, भास बहुतांचा ॥ (३) |
| ३१ |
फायदे उलटल्यावर काय मिळणार? नुसते बुडबुडे. (२) |
| ३३ |
पाठ करा असे म्हटल्यावर नवरा कशासाठी असा प्रश्न निर्माण होईल! (२) |
|