टिचकीसरशी शब्दकोडे २१

टिचकीसरशी शब्दकोडे २१

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
डोकेफोड होण्यासाठी नंतर जन्मणाऱ्यापुढे हत्या करी. (५)
१३ सुंदर कृष्णाशी खेळण्यात निर्माण होणारा. (३)
२१ हे ध्यान्य गोड बोलणे आणि न बोलणे दोन्हीशी संबंधित आहे! (२)
२३ सूर येताच दरवाजा लावण्याची जबाबदारी (३)
३२ गाढव राहा म्हणाल्यावर म्हैस व्याली तर मिळेल (४)
४१ गहाण ठेवून पराभव झाला तर हा वाचवेल (५)
बुद्धीमध्ये महाप्राण ओतल्यावर मिळणारा मोठेपणा (३)
जुनापाना रद्दी जन्मदाता आग्रहात अडकलेला.(३)
थोडे खपणे कुणालाच चुकणे नाही म्हणतात. (५)
खात्यात आलेली उलटली की मोठीच मुजोरी (२)
१५ पावसात दोनदा आली की झाडावर अशी चढेल (४)
२४ वृंदावनात शोध आणि कवितेत दाखव (२)
३१ मिळाली नांगरापायी । ही पांढरी आई । लोपली धरणी ठायी ॥ (२)