टिचकीसरशी शब्दकोडे ३९

टिचकीसरशी शब्दकोडे ३९

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
गड नसलेली प्रचंड श्रीमंती लोखंडावर चढली की बाजारपेठ झाली (२)
बारशालाच मुलगी नाममात्र वेदसंपन्न झाली (२)
१२ शेतात उपटलं का तुटकं स्वयंपाकघरातील अवजार (२)
१४ प्रथम सहा आकडी क्रमांकाचा नवीन फिरलेला नक्षल (२)
२१ मागे-पुढे कोण कळत नाही वाडकरांच्या इलाख्यात (५)
३१ नेहमी गोरीला सोबत असून मला गोटी फोडायला लावते (३)
३४ शुद्ध म्हणवणाऱ्याला तार आली की उलट्या कपा मध्ये गाळा (२)
४१ काळ उलट मला अस्वच्छ करतो (३)
४४ गुर्जरांच्या बोलण्याची बातमी झाली (२)
थोडक्यात टिळकांच्या तीर्थरूपांचा अभिप्राय म्हणजे मजाच की (३)
अपसव्य कोण ऋषीच्या पूर्वार्धामागे देणेकरी झाला (३)
चालीस इंग्रजी भाग्य जोडलं की उतारुंना विहित ठिकाणी पोहोचवेल (३)
मिसळलेला क्षण कर्तारचे जतन करणारा (५)
१२ सर्वात खालच्या मजल्यावरील घाण पाहून जिवाची तगमग (४)
३१ परराज्यधार्जिण्या गोमंतकीय पक्षास उलथवणे वैगुण्य(२)
३३ भाष्य काही करा वा करू नका, हिचा धनी होणे अटळ आहे (२)
३४ ओठांचा हळुवार स्पर्श, उष्ण श्वास, की वेणू नादावलाच (२)