टिचकीसरशी शब्दकोडे ३४

टिचकीसरशी शब्दकोडे ३४

शब्दकोडे
  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे  येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • शब्दकोडे सोडवण्यासाठी शुभेच्छा!

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
आपले नाव स्वच्छ सांगणारी मुलगी. (३)
११ रमा दामले ह्यांना गोंधळात टाकणारा एक सरकारी पदधारक. (५)
२१ हा धनुर्विद्येत आणि वाद्यात सापडेल. (२)
२३ राजात दुय्यम दर्जा दिसल्यास अंमलात आण. (३)
३१ कठोर साधनेसाठी केलेली शोधाशोध. (३)
३४ महालात दिसेल तेव्हा स्थलांतर करा. (२)
४१ किनाऱ्यावरील वीजप्रकल्पाच्या गावात आग लागल्यावर द्यायचा दाखला. (५)
उडणाऱ्याचा नकार नसला की दक्षतेसाठी उतरवतात. (२)
आत्मीयता असणारी राजकारणी महिला. (३)
विमानतळाच्या गावात दबाव नेहमीच ताजातवाना! (५)
पक्षी ओरडला आणि आवाज दोन्हीकडून आला. (४)
२१ ह्याची शेती असली तरी शिजवेपर्यंत हा खायला तयार नसतो! (२)
२३ सावकार, ज्योतिषी आणि गवळ्यांच्या जीवनातला एक शब्द. (२)