टिचकीसरशी शब्दकोडे १

टिचकीसरशी शब्दकोडे १

शब्दकोडे


























  • सूचना :
  • आडवे शब्द डावीकडून उजवीकडे तर उभे शब्द वरून खाली लिहावयाचे आहेत.
  • शब्द कधीही जाड ठळक रेघ ओलांडत नाहीत.
  • शब्दकोडे येथल्या येथे सोडवता / तपासता येईल. एकेका चौकोनावर टिचकी मारून तेथे अक्षरे लिहावी आणि इतर चौकोनांवर जावे.
  • संदेश

शोधसूत्रे :

आडवे शब्द उभे शब्द
उलटसुलट अलीकडील आयुष्य. (५)
१३ नकाराला दोन्हीकडून दिशा देणारा एक माणूस. (३)
२१ खाटेपुढे अनुमोदन देऊन ह्याची भाकरी बनवतात. (३)
३२ बघता बघता तिकडचा आणि इकडचा हातात ठेवणे. (४)
४१ हिचा पती बाण मारतो. ही तो उलटवते. (२)
४३ येथे जी गेली ती कायमची गेली. ती गेल्याने फरक पडणार नाही! (३)
जलवाहिनीनंतरच्या बारमध्ये जा, म्हणजे मुंबईतील एक व्यापारी भाग लागेल. (५)
गोवंशाची वाढ करणे ह्याला शक्य असेल तर दिशेत बदल करू. (२)
सहल अशी शक्य असे जंगलात ।
नवरवि हा फिरवुन ती साध्य करित ॥ (५)
प्रतिष्ठा उलटवणारी धुंदी. (२)
२५ साध्या भाषेत मूल म्हणावं, तसं ती गोंधळून जाईल!. (३)


कोड्यात, शोधसूत्रांत किंवा लिहिण्या-तपासण्याच्या सुविधेत चुका आढळल्यास त्या खाली प्रतिसादांत लिहाव्यात.